आरोग्य विभाग भरती 2021 | Arogya Vibhag Bharti 2021 Question Papers | 25 Important Question 09 | Marathi Naukri Arogya Sevak Bharti 2021
प्रश्न १ : मानवी शरीरात अंदाजे किती लीटर रक्त असते ?
१) 9 लीटर
२) 5 लीटर ✔
३) 11 लीटर
४) 12 लीटर
प्रश्न २ : मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे ?
१) मांडीचे हाड (फेमर)
२) कानातील हाड (स्टेप) ✔
३) पाठीचे हाड
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ३ : प्राणी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहे ?
१) पॅथॉलॉजी
२) झूलॉजी ✔
३) बॉटनी
४) न्यूरॉलॉजी
प्रश्न ४ : मानवाच्या मेंदूचे सरासरी वजन किती आहे ?
१) 500 ते 700 ग्रॅम
२) 900 ते 1000 ग्रॅम
३) 1300 ते 1400 ग्रॅम ✔
४) 2000 ते 2200 ग्रॅम
प्रश्न ५ : ‘टारगेट प्लस’ ही योजना कशाशी संबंधित आहे ?
१) निर्यात वृद्धी ✔
२) वीज वितरण
३) कृषि क्षेत्र
४) सामाजिक सेवा
प्रश्न ६ : खालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिजद्रव्ये पुरवीत नाहीत ?
१) दूध
२) पालेभाज्या
३) फळभाज्या
४) साखर ✔
प्रश्न ७ : पुण्याजवळ हिंगणे येथे ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी सुरू केला ?
१) महात्मा फुले
२) सावित्रीबाई फुले
३) महर्षी कर्वे ✔
४) पंडिता रमाबाई
प्रश्न ८ : भावार्थदीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला ?
१) संत नामदेव
२) संत तुकाराम
३) संत एकनाथ
४) संत ज्ञानेश्वर ✔
प्रश्न ९ : अमृत महोत्सव कितव्या वर्षी साजरा केला जातो ?
१) 50 वर्षे
२) 75 वर्षे ✔
३) 60 वर्षे
४) 100 वर्षे
प्रश्न १० : ज्याला लिहिता वाचता मुळीच येत नाही असा, ……………… ?
१) निरक्षर ✔
२) वेडा
३) बावळट
४) अति शहाणा
प्रश्न ११ : ‘कानाडोळा करणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे ?
१) दुर्लक्ष करणे ✔
२) अंत पाहणे
३) डोळे व कान एक करणे
४) आगीत तेल टाकणे
प्रश्न १२ : बाबा पद्मनजी यांचे आत्मचरित्र कोणते आहे ?
१) लोक माझे सांगाती
२) अरुणोदय ✔
३) सूर्योदय
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १३ : हंगेरी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?
१) गितेगा
२) किंग्स्टन
३) बुडापेस्ट ✔
४) बीजिंग
प्रश्न १४ : भुतान या देशाचे चलन कोणते आहे ?
१) रुपया
२) डॉलर
३) युरो
४) गल्ट्रम ✔
प्रश्न १५ : भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा ‘एलनिनो’ प्रवाह कोणत्या महासागरतून वाहतो ?
१) पॅसिफिक महासागर ✔
२) अटलांटिक महासागर
३) हिंदी महासागर
४) आर्क्टिक महासागर
प्रश्न १६ : हिर्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आढळतात ?
१) आफ्रिका ✔
२) अमेरिका
३) आशिया
४) ऑस्ट्रेलिया
प्रश्न १७ : भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
१) 1992 साली
२) 1993 साली ✔
३) 1999 साली
४) 2000 साली
प्रश्न १८ : भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या साली घेण्यात आली ?
१) 1947 साली
२) 1950 साली
३) 1960 साली
४) 1952 साली ✔
प्रश्न १९ : भारताचे ………… हे भुदल,नौदल आणि वायुदल या तिन्ही सेना दलाचे सरसेनापती असतात ?
१) पंतप्रधान
२) राष्ट्रपती ✔
३) उपराष्ट्रपती
४) गृहमंत्री
प्रश्न २० : भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे ?
१) कलम 20
२) कलम 19
३) कलम 22
४) कलम 17 ✔
प्रश्न २१ : कोणत्या ऐतिहासिक ग्रंथात ‘महाराजा सुहेलदेव’ यांचा उल्लेख आहे ?
१) मिरत-ऐ-मसुडी ✔
२) मुंतखाब-उल-तवरिख
३) ताबकत-ऐ-अकबरी
४) ऐन-ऐ-अकबरी
प्रश्न २२ : कोणत्या देशात ‘जिदर-उल-हदीद’ नामक महिन्याभराची सैन्य कवायत आयोजित केली गेली आहे ?
१) भारत
२) पाकिस्तान ✔
३) अफगाणिस्तान
४) टर्की
प्रश्न २३ : कोणत्या ठिकाणी ‘सागरिका’ नामक आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाण टर्मिनलचे उद्घाटन झाले ?
१) विशाखापट्टणम
२) कोची ✔
३) मुंबई
४) कन्याकुमारी
प्रश्न २४ : कोणत्या मंत्रालयाने ‘विज्ञान ज्योती’ कार्यक्रमाची सुरुवात केली ?
१) कृषी संशोधन व शिक्षण विभाग
२) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग ✔
३) दूरसंचार विभाग
४) उच्च शिक्षण विभाग
प्रश्न २५ : कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय उत्पादकता दिन’ म्हणून साजरा करतात ?
१) 13 फेब्रुवारी
२) 12 फेब्रुवारी ✔
३) 14 फेब्रुवारी
४) 11 फेब्रुवारी