आरोग्य विभाग भरती 2021 | Arogya Sevak Bharti 2021 | Arogya Vibhag Bharti 2021 | 25 Important Question 01
प्रश्न १ : कोरोना विषाणू जगात सर्वात प्रथम कोणत्या शहरात आढळला होता ?
१) वुहान ✔
२) बीजिंग
३) टोकियो
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २ : कोरोना विषाणू पासून होणार्या आजाराला काय नाव देण्यात आले आहे ?
१) Corona-19
२) China virus
३) Covid 19 ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ३ : भूल देण्यासाठी खालीलपैकी …………. चा वापर करतात ?
१) क्लोरीन
२) नायट्रस ऑक्साईड ✔
३) कार्बन डायऑक्साईड
४) ब्रोमिन
प्रश्न ४ : Covid 19 संबंधी रुग्णाचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी कोणते अॅप लॉंच केले आहे ?
१) कोरोना गो
२) आरोग्य सेतु ✔
३) कोरोना जीवन
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ५ : हंता विषाणूने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे ?
१) रशिया
२) जपान
३) कॅनडा
४) चीन ✔
प्रश्न ६ : ‘खोकला येणे व थुंकीतून रक्त येणे’ ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
१) कावीळ
२) हिवताप
३) क्षय ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ७ : संगमरवर (Marble) हे रासायनिकदृष्ट्या …………. असते ?
१) सोडीयम क्लोराइड
२) कॅल्शियम कार्बोनेट ✔
३) कार्बन
४) मिथेन
प्रश्न ८ : मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले असते ?
१) दोन
२) तीन
३) चार ✔
४) पाच
प्रश्न ९ : मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात ?
१) दोंदनृत्याद्वारे ✔
२) स्पर्शावरून
३) वासावरून
४) परस्परांच्या लाळेवरून
प्रश्न १० : कॅथोड किरण हे …………… कणतरंग आहे ?
१) ऋण विद्युत प्रभारीत ✔
२) धन विद्युत प्रभारीत
३) विद्युत प्रभार रहित
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ११ : ‘ब्ल्यु टुथ’ द्वारे किती अंतरावर डेटा पाठविता येवू शकतो ?
१) 10 फुट
२) 50 फुट
३) 44 फुट
४) 33 फुट ✔
प्रश्न १२ : 3 G स्पेक्ट्रममध्ये ‘G’ हे अक्षर काय दर्शविते ?
१) ग्लोबल
२) गव्हर्नमेंट
३) जनरेशन ✔
४) गुगल
प्रश्न १३ : मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे ?
१) 1872 साली
२) 1857 साली ✔
३) 1900 साली
४) 1911 साली
प्रश्न १४ : खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?
१) जायकवाडी
२) गोसेखुर्द
३) कुकडी
४) कोयना ✔
प्रश्न १५ : इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
१) गुजरात
२) छत्तीसगड ✔
३) महाराष्ट्र
४) राजस्थान
प्रश्न १६ : प्रवरानदीवरील रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
१) महाराष्ट्र ✔
२) कर्नाटक
३) आंध्रप्रदेश
४) मध्यप्रदेश
प्रश्न १७ : पिनकोड मधील शेवटचे तीन अंक काय दर्शवितात ?
१) विभाग
२) उपविभाग
३) पोस्ट कार्यालय ✔
४) जिल्हा
प्रश्न १८ : नौटंकी हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे ?
१) मध्यप्रदेश
२) छत्तीसगड
३) बिहार
४) उत्तरप्रदेश ✔
प्रश्न १९ : भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?
१) 1850 साली
२) 1871 साली
३) 1872 साली ✔
४) 1900 साली
प्रश्न २० : कोणत्या दिवशी कामगार स्मृतीदिन साजरा करतात ?
१) 19 एप्रिल
२) 29 एप्रिल
३) 28 एप्रिल ✔
४) 24 एप्रिल
प्रश्न २१ : खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘स्टरलाइट कॉपर प्लांट’ आहे ?
१) गुजरात
२) महाराष्ट्र
३) तामिळनाडू ✔
४) राजस्थान
प्रश्न २२ : कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी ‘निओ-01’ नामक एक उपकरण प्रक्षेपित केले आहे ?
१) चीन ✔
२) भारत
३) अमेरिका
४) रशिया
प्रश्न २३ : ……….. देशात ‘प्रोजेक्ट दंतक’ आपला हिरक महोत्सव वर्ष साजरा करीत आहे ?
१) भुतान ✔
२) श्रीलंका
३) पाकिस्तान
४) अफगाणिस्तान
प्रश्न २४ : कोणत्या देशात मौई डॉल्फिन आढळला आहे ?
१) न्यूझीलँड ✔
२) भारत
३) सिंगापूर
४) जमैका
प्रश्न २५ : पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृष्णविवराचे नाव काय आहे ?
१) मेसीयर 61
२) सेजीटेरियस ए
३) युनिकॉर्न ✔
४) मेसीयर 32
खूप छान सर,असेच continue घेत राहावं.