आरोग्य विभाग भरती 2021 | Arogya Sevak Bharti 2021 | Arogya Vibhag Bharti 2021 Question Papers | 25 Important Question 02
प्रश्न १ : कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे ?
१) पुलियार ✔
२) बाईगा
३) अभिज मारीया
४) कोरबा
प्रश्न २ : कोणती IUCN श्रेणीच्या अंतर्गत ‘व्हाइट अॅबलोन’ ही पशुप्रजाती वर्गीकृत आहे ?
१) नामशेष
२) कमी चिंताजनक
३) धोक्यात असलेले ✔
४) माहीतीची कमतरता
प्रश्न ३ : कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमिक रिस्पॉन्स’ याची स्थापना केली ?
१) हेरिटेज फाउंडेशन
२) यूएस चेंबर ऑफ कॉमर्स ✔
३) सिएरा क्लब
४) सेंटर फॉर रिस्पॉन्सीबल पॉलीटिक्स
प्रश्न ४ : कोण ‘मॅड्रिड ओपन 2021’ या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती ठरली आहे ?
१) अॅशले बार्टी
२) डॅनिल मेदवेदेव
३) नाओमी ओसाका
४) आर्यना सबलेन्का ✔
प्रश्न ५ : खालीलपैकी कोणाला स्वर माऊली पुरस्काराने 2018 मध्ये सन्मानित करण्यात आले ?
१) आशा भोसले
२) लता मंगेशकर ✔
३) अलका याज्ञिक
४) उदित नारायण
प्रश्न ६ : काही अविकारी शब्द दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात आणि अशा शब्दांना ………. अव्यये म्हणतात ?
१) शब्दयोगी
२) केवलप्रयोगी
३) क्रियाविशेषण
४) उभयान्वयी ✔
प्रश्न ७ : नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्यांना काय म्हणतात ?
१) विभक्ती ✔
२) समास
३) वृत्त
४) अलंकार
प्रश्न ८ : ग्वालियरचा तह आणि मांडसोरचा तह हे ………… चे अंतिम परिणाम होते ?
१) तिसरे अँग्लो-मराठा युद्ध ✔
२) दुसरे अँग्लो-मराठा युद्ध
३) पहिले अँग्लो-मराठा युद्ध
४) चौथे अँग्लो-मराठा युद्ध
प्रश्न ९ : आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते ?
१) घन ✔
२) द्रव्य
३) निर्यात पोकळी
४) वायु
प्रश्न १० : शाकाहारी खाद्य पदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदु आढळतो ?
१) लाल
२) काळा
३) हिरवा ✔
४) निळा
प्रश्न ११ : मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या ………… इतकी आहे ?
१) 206 हाडे ✔
२) 201 हाडे
३) 214 हाडे
४) 240 हाडे
प्रश्न १२ : पहिला अणुस्फोट पोखरण येथे ……….. साली करण्यात आला होता ?
१) मे 1982
२) मे 1974 ✔
३) मे 1973
४) मे 1994
प्रश्न १३ : मानवी रक्ताचे एकूण किती गट पडतात ?
१) 9
२) 4 ✔
३) 5
४) 3
प्रश्न १४ : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील ………….. ही सर्वात मोठी बँक आहे ?
१) बँक ऑफ महाराष्ट्र
२) स्टेट बँक ऑफ इंडिया ✔
३) पंजाव नॅशनल बँक
४) अॅक्सिस बँक
प्रश्न १५ : राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार ‘माफीचा अधिकार’ आहे ?
१) कलम 42
२) कलम 52
३) कलम 62
४) कलम 72 ✔
प्रश्न १६ : महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत ?
१) 64
२) 80
३) 78 ✔
४) 83
प्रश्न १७ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
१) गडचिरोली
२) पुणे
३) चंद्रपुर ✔
४) नागपुर
प्रश्न १८ : महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ?
१) नाशिक ✔
२) महाबळेश्वर
३) नांदेड
४) जळगाव
प्रश्न १९ : उस्मानाबाद जिल्हयापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ?
१) जालना
२) लातूर ✔
३) गडचिरोली
४) वाशिम
प्रश्न २० : कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोफळी येथील जलविद्युत केंद्र ……….. जिल्ह्यात आहे ?
१) सिंधुदुर्ग
२) सातारा
३) रायगड
४) रत्नागिरी ✔
प्रश्न २१ : ‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे ?
१) खत उत्पादन
२) चामडे उत्पादन ✔
३) झिंगे उत्पादन
४) ताग उत्पादन
प्रश्न २२ : भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
१) कर्नाटक ✔
२) आंध्रप्रदेश
३) तामिळनाडू
४) केरळ
प्रश्न २३ : जलीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे ?
१) आंध्रप्रदेश
२) केरळ
३) तमिळनाडू ✔
४) ओडिशा
प्रश्न २४ : भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेला आहे ?
१) म्हैसूर ✔
२) एलेफंटा
३) कोचीन
४) औरंगाबाद
प्रश्न २५ : भारतातील कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही ?
१) गंगा नदी
२) कावेरी नदी
३) नर्मदा नदी ✔
४) गोदावरी नदी