आरोग्य विभाग भरती 2021 | Arogya Sevak Bharti 2021 | Arogya Vibhag Bharti 2021 Question Papers | 25 Important Question 03
प्रश्न १ : जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर …….. व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय ?
१) एक हजार ✔
२) शंभर
३) दहा हजार
४) लक्ष
प्रश्न २ : भीमा व सिना यांचा संगम जेथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान ………. ?
१) पिलीव
२) वैराग
३) मंद्रूप
४) कुंडल ✔
प्रश्न ३ : सातमाळा-अजिंठा डोंगररांगत ………. लेण्या वसल्या आहेत ?
१) कार्ल्याच्या
२) वेरूळच्या ✔
३) घारापुरीच्या
४) पितळखोर्याच्या
प्रश्न ४ : संगणक प्रणालीचा मेंदू म्हणजे …………. ?
१) ए एल यू
२) मदरबोर्ड
३) सीपीयू ✔
४) एसएमपीएस
प्रश्न ५ : पहिली आवर्तसारणी किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती ?
१) 63 ✔
२) 56
३) 65
४) 92
प्रश्न ६ : महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे ?
१) 278
२) 268
३) 288 ✔
४) 298
प्रश्न ७ : सन 2018 च्या 63 व्या ‘फिल्मफेयर पुरस्कारांतर्गत’ ………….. या चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ हा पुरस्कार पटकाविला ?
१) बद्रिनाथ की दुल्हनिया
२) हिन्दी मिडियम ✔
३) बरेली की बर्फी
४) तुम्हारी सुलू
प्रश्न ८ : महाराष्ट्रातील कायदेमंडळ कशा स्वरूपाचे आहे ?
१) एकगृही
२) द्विगृही ✔
३) त्रिगृही
४) गृहविरहित
प्रश्न ९ : ऑगस्ट 2018 मध्ये भारत आणि थायलंड या देशांच्या सैन्याचा संयुक्त युद्ध सराव संपन्न झाला. त्या संयुक्त सरावाला ………… हे नाव देण्यात आले होते ?
१) मैत्री ✔
२) सहयोग
३) प्रतिकार
४) एकता
प्रश्न १० : जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निर्धारित किमान वयोमार्यादा ……….. वर्ष पूर्ण ही आहे ?
१) 20 वर्ष
२) 18 वर्ष
३) 25 वर्ष
४) 21 वर्ष ✔
प्रश्न ११ : ‘तोडा’ ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते ?
१) निलगिरी पर्वत ✔
२) अरवली पर्वत
३) सातपुडा पर्वत
४) विंध्य पर्वत
प्रश्न १२ : ‘हॉर्स पॉवर’ हे कशाचे एकक आहे ?
१) बल
२) शक्ती ✔
३) दाब
४) तापमान
प्रश्न १३ : कोणत्या सरकाने ऑपरेशन शिल्ड सुरू केले आहे ?
१) दिल्ली ✔
२) महाराष्ट्र
३) उत्तरप्रदेश
४) केरळ
प्रश्न १४ : कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन करणारे पहिले राज्य कोणते आहे ?
१) महाराष्ट्र
२) राजस्थान ✔
३) बिहार
४) हरियाणा
प्रश्न १५ : ‘पेनिसिलीअम’ हे कशाचे उदाहरण आहे ?
१) जिवाणू
२) बुरशी ✔
३) शैवाल
४) विषाणू
प्रश्न १६ : सूर्यमालेत सूर्यापासून तिसर्या क्रमांकाचा ग्रह कोणता आहे ?
१) पृथ्वी ✔
२) मंगळ
३) शुक्र
४) बुध
प्रश्न १७ : ‘ई’ जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा स्रोत कोणता आहे ?
१) सूर्यप्रकाश
२) गव्हाचे अंकुर ✔
३) पपई
४) लिंबू
प्रश्न १८ : हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरुपात अन्नसाठवण करतात ?
१) ग्लुकोज
२) फ्रूक्टोज
३) माल्टोज
४) स्टार्च ✔
प्रश्न १९ : ‘मेनिनजाइटीस’ हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
१) मेंदू व मेरूदंड ✔
२) थायरॉईड
३) मूत्रपिंड
४) स्वादूपिंड
प्रश्न २० : मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते ?
१) एक वेळा
२) दोन वेळा ✔
३) तीन वेळा
४) चार वेळा
प्रश्न २१ : कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय औषधनिर्मिती किंमती प्राधिकरण याचे मुख्यालय आहे ?
१) चेन्नई
२) मुंबई
३) नवी दिल्ली ✔
४) बंगळुरू
प्रश्न २२ : कोणत्या देशात ‘फरजाद-बी’ वायु क्षेत्र (गॅस फील्ड) आहे ?
१) अफगाणिस्तान
२) इस्त्रायल
३) इराण ✔
४) अझरबैजान
प्रश्न २३ : कोणत्या दिवशी ‘जागतिक दूरसंचार व माहिती सोसायटी दिवस’ साजरा करतात ?
१) 18 मे
२) 17 मे ✔
३) 15 मे
४) 16 मे
प्रश्न २४ : खालीलपैकी कोणत्या देशाने ‘सीमोर्घ महासंगणक / सुपर कम्प्युटर’ तयार केला आहे ?
१) इराण ✔
२) भारत
३) चीन
४) अमेरिका
प्रश्न २५ : कोणत्या दिवशी ‘जागतिक एड्स लस दिवस’ साजरा करतात ?
१) 16 मे
२) 18 मे ✔
३) 19 मे
४) 17 मे